Mohol News : मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनात दोन युवा शेतकऱ्यांचा मृत्यू

वेगवेगळ्या घटनात दोन युवा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. पहिली घटना देगाव (वाळूज) येथे तर दुसरी घटना यावली येथे घडली.
death

death

sakal

Updated on

मोहोळ - मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनात दोन युवा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. पहिली घटना देगाव (वाळूज) येथे तर दुसरी घटना यावली येथे घडली. संजय राजाराम राऊत (वय-26) रा. यावली व सार्थक धनाजी आतकरे (वय-35) रा. देगाव (वाळुज) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com