
सोलापूर : सुहास आदमाने यांचे कार्य पाहून डोळ्याचे पारणे फिटले. एकमेकाच्या सहकार्याने खूप मोठे काम उभे करता येते. हे स्पेन्का समूहाने दाखवून दिले आहे. असेच एकमेकांना सहकार्य करा. ज्यांनी कुणाची साथ नाही त्यांना हात द्या, असे प्रतिपादन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.