Solapur: उजनी धरणातून आजपासून शेतीसाठी पाणी; रणजितसिंह शिंदे, अजिंक्यराणा पाटील यांची माहिती

Water Release from Ujani Dam Begins from July 15: उजनी धरणातून १५ जुलैपासून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर. उजनी कालवा, भीमा-सीना बोगदा आणि सीना-माढा योजनेतून सिंचनाला दिलासा मिळणार.
Solapur

Solapur

esakal

Updated on

टेंभुर्णी/अनगर: उजनी धरणातून डावा-उजवा कालवा, भीमा-सीना जोड कालवा (बोगदा) तसेच सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून बुधवार (ता. १५) पासून शेतीसाठी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले असल्याची माहिती जिल्हा दूधसंघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com