Ujani Bhima farmers crisis: उजनीतून सोडलेले पाणी मंगळवेढ्यात येण्यापूर्वी वीज पुरवठा खंडित करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

उजनी धरणातून भीमेत पाणी सोडण्यापूर्वीच मंगळवेढा परिसरात वीजपुरवठा खंडित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे आधीच पाणीटंचाईने त्रस्त नदीकाठच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
Strategic Water Reservation for Drinking

Strategic Water Reservation for Drinking

Sakal
Updated on

मंगळवेढा : भीमा नदीकाठची शेतीपिके उजनी धरणातून पाणी न सोडल्यामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतानाच धरणातून सोडलेले पाणी मंगळवेढा तालुक्यात येण्यापूर्वीच वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरण दिल्याने पाणीटंचाईने बेजार झालेल्या शेतकऱ्यासमोर आता खंडित वीजपुरवठ्याचे आव्हान उभे राहिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com