Ujani Dam Water: एल निनोच्या भितीनं नियोजन केलं पण निर्णय शेतकऱ्यांच्या अंगलट, उजनीतून उन्हाळ्यात पाणी नाही, वीजपुरवठा कमी

El Nino Forecast Changed Ujani Water Planning: एल निनोच्या अंदाजामुळे उजनी धरणातील पाणी व शेतीच्या वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले; मात्र नंतर मुसळधार पावसाने धरण भरले.
Ujani Dam Water

Ujani Dam Water

esakal

Updated on

अप्पासाहेब हत्ताळे

सोलापूर: एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होईल, या हवामान विभागाच्या अंदाजावर सरकार व प्रशासनाने नियोजन केले. उजनी धरणातील जलसाठा उणे २८ टक्क्यांवर गेल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत भीमा नदीतून शेतीसाठी पाणी न सोडणे आणि १४ जूनपासून शेतीचा वीजपुरवठा आठ तासांवरून दोन तासांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com