Ujani Dam Water Storage : उजनीच्या पाण्यावर कर्नाटकाचा डोळा; सोलापूरवर पाणीकपातीचं संकट, मुख्यमंत्र्यांनी तातडीने मागवला पाण्याचा रिपोर्ट, धरणात किती साठा?

Ujani dam current water storage 2026 : उजनी धरणात सध्या ६५ टक्के पाणीसाठा असून फेब्रुवारीत उणे पातळीची शक्यता आहे. कर्नाटकाने सात टीएमसी पाणी मागितले असून सोलापूर जिल्ह्यात १७० गावांना १८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
Ujani dam Rabi irrigation water release

Ujani dam Rabi irrigation water release

esakal

Updated on: 

सोलापूर : उजनी सध्या ६५ (एकूण ९९ टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा ३५.३० टीएमसी) टक्क्यांवर आहे. फेब्रुवारीत धरण उणे पातळीत जाण्याची शक्यता असल्याने नोव्हेंबरअखेर रब्बीसाठी एक आवर्तन सोडले जाऊ (Ujani dam water level today Solapur) शकते. दुसरीकडे कर्नाटकानेही उजनीतून सात टीएमसी पाणी मागितले आहे. मात्र, कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसल्याने धरणातील पाण्याचे नियोजन ठरलेले नाही.

Loading content, please wait...