

Ujani Water Crisis
esakal
सोलापूर : जिल्ह्यात परतीच्या पावसानेही पाठ फिरविली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दुष्काळाच्या झळा अधिक गडद होऊ लागल्या आहेत. उजनीतील पाणी प्राधान्याने पिण्यासाठी वापरता यावे, यासाठी उजनी परिसरातील वीज पुरवठा दोन तासांवर आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.