

Solapur Uple Dumala Education News
Esakal
Study Horn Improves Study Discipline: उपळे दुमाला (ता. बार्शी) गावात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून 'अभ्यासाचा भोगा' असा अभिनय उपक्रम सुरू केला आहे. पहाटे पाच वाजता आणि सायंकाळी ७ वाजता अशा दोन पेलो हा भोगा गातात वाजकिय जातो.