Manoj Ramchandra Patil Success Story : पहिल्यांदाच यु.पी.एस.सी.परीक्षेत दुष्काळी जालीहाळचा मनोज पाटील उत्तीर्ण

UPSC Civil Services Result 2026 : मंगळवेढ्याच्या दुष्काळी जालीहाळ गावातील ऊसतोडणी कामगारांच्या मातीतील मनोज रामचंद्र पाटील याने जिद्दीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४९३ वा क्रमांक पटकावून आयएएस पदाला गवसणी घातली असून संपूर्ण तालुक्यात त्याचे भरभरून कौतुक होत आहे.
Manoj Ramchandra Patil Success Story

Manoj Ramchandra Patil Success Story

esakal

Updated on

मंगळवेढा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये तालुक्याच्या दक्षिण भागातील दुष्काळी जालीहाळ गावातील मनोज रामचंद्र पाटील विद्यार्थ्यांनी 493 क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याच्या निवडीनंतर जालीहाळ गावात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारा तो पहिला विद्यार्थी असल्याने जल्लोष साजरा करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com