Vande Bharat Express : महिला टीसींनी सांभाळली ‘वंदे भारत’ची कमान; रेल्वेत महिला तिकीट तपासणीसांचे पथक तैनात
Solapur News : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने आंतरराष्ट्रीय महिला दिनी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या महिलांच्या नेतृत्वाखालीच वंदे भारत रेल्वे तिकीट तपासणीसांचे पथक तैनात करण्यात आले.
सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे वंदे भारत एक्स्प्रेसमधील महिला तिकीट तपासणी पथकाच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त या रेल्वेत महिला तिकीट तपासणीसांचे पथक तैनात करण्यात आले.