

Vidya Mandir Annual Snehasammelan Inspires Rural Students
Sakal
सलगर बुद्रुक (सोलापूर) : सलगर सारख्या दुर्गम भागातील मुलांना स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देऊन अत्यंत प्रभावी व नेटके कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे या सुप्त कलागुणांना वाव देणे हे अतिशय उत्कृष्ट कार्य विद्यामंदिर हायस्कूल करत आहे असे गौरव उद्गार मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव यांनी स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी काढले.