

Republic Day School Program
sakal
सलगर बुद्रुक (जिल्हा सोलापूर) मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या मंदीर हायस्कुल व ज्यू कॉलेज मध्ये 77व्वा प्रजासत्ताक दिन देशभक्ती आणि उत्साहवर्धक वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारीत असलेली देशभक्तीपर गीतावरील सामूहिक कवायत करण्यात आली.