Ajit Pawar
sakal
मोहोळ - 'मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर पापरी शाळेला नक्की भेट देईन, असा वादा दिलेल्या उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांनी वादा पाळला, पण दादा पापरीकरांचा सत्कार न स्वीकारताच सर्वांना सोडून गेले याचे अतीव व दुःख पापरीकरांना झाले आहे. दरम्यान गावकऱ्यांनी आज गाव बंद ठेवून दादांना श्रद्धांजली अर्पण केली.