मंगळवेढा - गेली चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या मंगळवेढा नगरपालिकेच्या दहा प्रभागासाठी प्रभाग रचना विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर मुख्याधिकारी योगेश डोके यांच्या सहीनिशी नगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर प्रकाशित केली असून सूचना व हरकतीसाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे.