Solapur Startup Story: गव्हांकुर पावडर उद्योगाने 30 देशांत मिळवली आंतरराष्ट्रीय ओळख! गिरमे परिवाराने 40 जणांना दिला रोजगार
Wheat Germ Powder Industry : अकलूज येथील हेमंत गिरमे व आदित्यन गिरमे या पिता-पुत्रांनी गव्हांकुर उत्पादनांची निर्यात 30 देशांत केली आहे. या उद्योगातून त्यांनी 40 जणांना थेट रोजगार दिला आहे.
Wheat Germ Powder Industry : गिरमे परिवाराकडे फक्त चार एकर शेती आहे. हेमंत गिरमे यांचे वडील कै. चंद्रकांत गिरमे यांनी काही डॉक्टरांच्या मागणीनुसार गव्हांकुर उत्पादनास सुरुवात केली. नंतर हेमंत गिरमे यांनी हीच संकल्पना पुढे नेण्याचे ठरवले.