Sangola: माहेरून पैसे आण म्हणून विवाहितेस पतीकडून मारहाण; 'घरातून हाकलून दिलं', आई-वडिलांचे डाेळे पाणवले अन्..

मला लोकांचे भरपूर देणे झाले आहे. तुझ्या आई-वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन आल्याशिवाय तू येथे रहायचे नाही, असे म्हणून वारंवार छळ करून घरातून हाकलून दिले होते. सध्या विवाहित महिला ही आई-वडिलांकडे संग्रामनगर-अकलूज (जि. सोलापूर) येथे राहत आहे.
Dowry turns deadly: Woman beaten and expelled by husband, leaving her parents in emotional pain.
Dowry turns deadly: Woman beaten and expelled by husband, leaving her parents in emotional pain.Sakal
Updated on

सांगोला : घरातील स्वयंपाक, कामे नीट करता येत नाही म्हणत माहेरून एक लाख रुपये घेऊन ये यासाठी विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार विवाहितेने पतीविरोधात केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com