

ICU Patient Molestation Case Reported at Hyderabad Road Hospital in Solapur Suspect Remains Absconding
sakal
सोलापूर : हैदराबाद रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये दाखल एका महिलेचा रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली. पीडितेच्या फिर्यादीवरून विशाल कांबळे नावाच्या कर्मचाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घरात असताना फिनेल प्राशन केलेल्या विजापूर येथील महिलेला कुटुंबियांनी संबंधित हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.