Mohol Crime : कामाच्या हेव्यादाव्यातुन एका कामगाराचा खुन

आम्ही काम ज्यादा करतो, तू काम कमी करतो, या हेव्यादेव्यातुन एका 33 वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना लांबोटी येथे घडली.
Killed

Killed

sakal

Updated on

मोहोळ - आम्ही काम ज्यादा करतो, तू काम कमी करतो, या हेव्यादेव्यातुन एका 33 वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना लांबोटी, ता. मोहोळ येथील शिवारात ता. 5 जुलै रोजी घडली. तुलाकुमार जगनारायण महतो रा. रामसर, ता. बडहरा, जिल्हा भोजपुर (बिहार) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com