Sword Attack on Youth : युवकावर तलवारीने हल्ला; तीन जणांवर गुन्हा दाखल

Solapur Crime : या घटनेनंतर परिसरात घबराट निर्माण झाल्याने तेथील ग्रामस्थांनी पळ काढला. शनिशिंगणापूर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात जखमीचा जबाब घेतल्यानंतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Police arrest three suspects after a sword attack on a youth in the city, as the investigation continues.
Police arrest three suspects after a sword attack on a youth in the city, as the investigation continues.Sakal
Updated on

सोनई : कांगोणी (ता. नेवासे) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर उसने पैसे मागितल्याचा कारणावरून युवकावर तलवार, कत्ती व लोखंडी गजाने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात घबराट निर्माण झाल्याने तेथील ग्रामस्थांनी पळ काढला. शनिशिंगणापूर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात जखमीचा जबाब घेतल्यानंतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com