Mohol News : टिपर मधुन आलेली वाळु खाली करुन घेत असताना वीज अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

शेतात बांधकामाकरीता टिपरमधुन आलेली वाळु खाली करुन घेत असताना एका 38 वर्षीय तरुणाच्या अंगावर विज पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आढेगाव येथे घडली.
Vijay Dongare

Vijay Dongare

sakal

Updated on

मोहोळ - शेतात बांधकामाकरीता टिपरमधुन आलेली वाळु खाली करुन घेत असताना एका 38 वर्षीय तरुणाच्या अंगावर विज पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आढेगाव ता. मोहोळ येथे ता. 17 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. विजय राजाराम डोंगरे असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com