

साेलापूर : हैदराबाद रोडवरील दुचाकीस्वार रस्त्यावरील दुभाजकाला धडकला आणि रस्त्यावर कोसळला. त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २६ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिस हवालदार नवले यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.