sparrow chick falls from nest
esakal
mother sparrow trying to save fallen chick : दुपारचे दीड वाजले होते. पावसाच्या सरी सुरू होत्या. मी आणि छायाचित्रकार सोहम देवळेकर एका बातमीनिमित्त उषःकाल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथे पोहोचताच एका बाजूला माणसांच्या जगातील संघर्ष डोळ्यांसमोर आला.