Raid : राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; गांजा शेतीवर छापा, 400 झाडे जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Latest News

Raid : राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; गांजा शेतीवर छापा, 400 झाडे जप्त

मिरज : मिरज तालुक्यातील शिपुर येथे गावात राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या पथकाने छापा टाकून पाऊण एकर क्षेत्रामध्ये गांजाची 400 झाडे जप्त केली. उत्पादन शुल्क विभागाने गांजा शेतीवर छापा टाकला आहे. या ठिकाणी जवळपास पाऊण एकर क्षेत्रामध्ये गांजाची 400 झाड जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा: Maharashtra Rain : ऐन सणात पावसाचा खोळंबा; राज्यात 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

जप्त केलेल्या गांजाची किंमत कोट्यावधी रुपयांची आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नंदकुमार बाबर या शेतकऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. पाऊण एकर शेतात 4 फुटाच्या अंतरवर एक झाड लावले होते.

Web Title: State Excise Actions In Miraj Shipur Ganja Farm Raid 400 Plants Seized Sangli District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :policecrimeCrime News