Vehicle Registration Plate : वाहनांना नंबर प्लेट बसवणे बंधनकारक; नव्या नंबर प्लेटसाठी 'अशी' करा नोंदणी

Vehicle Number Plates : १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक आहे. ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत होती.
Vehicle Number Plates
Vehicle Number Platesesakal
Updated on
Summary

घरचा पर्याय निवडला, तर दुचाकी आणि तीनचाकी वाहनासाठी १२५ रुपये, तर अन्य वाहनांसाठी २५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाते. त्यात मूळ रक्कम आणि जीएसटीचे पैसेही (GST Money) द्यावे लागतात.

Vehicle Number Plates : १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक आहे. ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत होती. नुकतीच त्यात एक महिन्याची वाढ करण्यात आली आहे. आता ३० एप्रिल २०२५ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. फिटमेंट सेंटरवर किंवा घरी, व्यवसायाच्या ठिकाणी नंबर प्लेट (Number Plate) बसवून घेता येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com