जत तालुक्यातील एका शाळेत पाचवीत शिकणाऱ्या मुलीशी शिक्षकानेच अनैतिक चाळे केल्याची तक्रार आली होती.
सांगली : जत तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील (Zilla Parishad School) शिक्षकाने (Teacher) विद्यार्थिनीशी (Student) केलेल्या अश्लील कृत्य प्रकरणाची गंभीर दखल घेत ‘त्या’ शिक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली.