
बेगमपूर : माचणूरहून बेगमपूर येथे सायकलवरून क्लाससाठी निघालेली विद्यार्थिनी सरंक्षण कठडा नसलेल्या भीमा नदी पुलावरून अचानक तोल जावून झाली पाण्यात पडली, परंतु तिचे धाडसी प्रयत्न व स्थानिक युवकांनी दाखविलेली तत्परता यामुळे ती सुखरुप बाहेर निघाली.त्यामुळे...... काळ आला..... परंतु वेळ आली ....नसल्याची प्रचिती मात्र ग्रामस्थांनी अनुभवली.