Sangli : सांगलीत डासांच्या प्रादुर्भावात वाढ; खबरदारी घेणे गरजेची
Sangli in Surge Mosquito Breeding : अस्वच्छता व दलदल निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. औषध फवारणीसह स्वच्छता करण्यासाठी यंत्रणेला नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. दलदलीत वावरणाऱ्या डुकरांमुळेही डासांचे प्रमाण वाढले आहे.
Mosquitoes on the rise in Sangli; residents advised to take preventive measures for health safety.Sakal
सांगली : शहर, परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तापामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहर व परिसरात ठिकठिकाणची सांडपाण्याची दलदल, अस्वच्छता यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. डासांचे प्रमाण वाढू नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.