

BJP Launches Comprehensive Panel
sakal
तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वसमावेशक ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधत पूर्ण पॅनल उभे केले असून, देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपची सत्ता आहे.