

Intense Campaign Battle
sakal
तासगाव : नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचला असून, आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील दोघांनीही तासगाव अक्षरशः पिंजून काढले आहे. निवडणूक प्रचारासाठी दोघेही रस्त्यावर उतरले आहेत. दोघांनीही प्रचाराची शैली पूर्णपणे बदलली आहे.