

Tasgaon Mayor Election Decided by Narrow Margin
sakal
तासगाव : नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीने आणि अटीतटीने झालेल्या निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील गटाने केवळ ९९ मतांनी बाजी मारत सत्ता राखण्यात यश मिळविले. तासगावच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष विजया बाबासाहेब पाटील यांचा ९९ मतांनी विजय झाला.