Tasgaon Crime : पंचवीस लाखांचा मुद्देमाल तासगाव येथे जप्त; गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

झडती घेतली असता २८० ग्रॅम वजनाचे तुटलेले दागिने मिळून आले. पोलिसी खाक्या दाखवताच व चौकशी केली असता त्याने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली.
Tasgaon Crime
Tasgaon Police with goods worth 25 lakh seized during an operation by the Crime Detection Branchsakal
Updated on

तासगाव : तासगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या कारवाईत शीतल मारुती मिरजे (शिंदेवाडी, ता. कवठेमहांकाळ) या सराईत चोरट्याला २८० ग्रॅम वजनाच्या दागिन्यांसह २५ लाख पाचशे ९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com