

Former and current Sangli Zilla Parishad presidents who shaped rural governance over decades.
sakal
सांगली : सांगली जिल्हा परिषदेची स्थापना १९६२ मध्ये झाली. पहिली निवडणूक त्या वर्षीच झाली. कवठेमहांकाळचे बळवंत शिवलिंग कोरे अर्थात बी. एस. कोरे पहिले अध्यक्ष झाले. तेव्हापासून आजवर जिल्हा परिषदेचे २२ अध्यक्ष झाले.