K Chandrasekhar Rao : KCR यांचं गुलाबी वादळ अखेर सांगलीत धडकलं; मुख्यमंत्री कोणावर साधणार निशाणा? उत्सुकता शिगेला

के. चंद्रशेखर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासमोर पुतळ्याला केलं अभिवादन
K. Chandrashekar Rao
K. Chandrashekar RaoSakal
Updated on
Summary

के. चंद्रशेखर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर पुतळ्यास अभिवादन केलं.

नेर्ले/इस्लामपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री (Telangana CM) आणि भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांचं वाटेगावमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पेठ नाका ते केदारवाडी भाटवाडी, काळमवाडीमार्गे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा ताफा वाटेगावमध्ये दाखल झाला.

K. Chandrashekar Rao
Loksabha Election News: राष्‍ट्रवादीचा राज्यातला पहिला उमेदवार ठरला! शरद पवार गटाच्या 'या' नेत्यानं केली मोठी घोषणा

यावेळी सभेच्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करत "चंद्रशेखर साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है" अशा उत्साहात घोषणा दिल्या. यावेळी के. चंद्रशेखर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन केलं.

K. Chandrashekar Rao
K Chandrasekhar Rao : पंढरपूरनंतर गुलाबी वादळ आज सांगलीत; कोणता नेता लागणार गळाला? संपूर्ण राज्याचं KCR दौऱ्याकडं लक्ष

पुढे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म घराची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर मुंबई ते वाटेगावपासून मुंबई पर्यंत त्यांचा जीवन प्रवास या शिल्पसृष्टी उभे केलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या शिल्पसृष्टीची त्यांनी पाहणी केली. अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबाई साठे, सचिन साठे यांच्याशी चर्चा केली. के.चंद्रशेखर वाटेगावात आल्यावर त्यांना पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Annabhau Sathe Memorial Protest
shirur anna bhau sathe memorial hunger strike dadabhau lokhande lahuji shakti sena revenue department site inspection
Anna Bhau Sathe Lekhan Prerna Din Maharashtra
Anna Bhau Sathe memorial hunger strike in Shirur by Lahuji Shakti Sena demanding memorial and welcome arch
Marathi News Esakal
www.esakal.com