Kognoli News : कोगनोळी टोलनाक्यावर तणाव; राजू शेट्टींच्या स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांशी बाचाबाची, पोलीस वाहने सोडत असल्याने तणाव

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळी टोलनाक्यावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मंगळवारी आंदोलक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची.
swastik patil and police

swastik patil and police

sakal

Updated on: 

- संदीप शिरगुप्पे

कोगनोळी : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळी टोलनाक्यावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मंगळवारी आंदोलक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि कर्नाटक पोलिसांमध्ये वाहनांना वाट करून देण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com