
सांगली : खुनाच्या गुन्ह्यासह ‘मोकांं’तर्गत कारवाई झालेला माजी नगरसेवक राजू गवळी याची काल निर्दोष मुक्तता झाली. त्याला आज सकाळी मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात येणार असल्याने त्याच्या स्वागताला अनेक कार्यकर्ते जमले होते. ही बातमी शहर पोलिसांच्या पथकास मिळाली.