
जत : वाषाण (ता. जत) हद्दीतील जीएमइ दोन पवनचक्कीच्या ठिकाणावरूव ७५ हजारांची तांब्यची तार अनोळखींनी चोरून नेली. बुधवारी (ता. १३) पहाटे ३ ते ६ च्या सुमारास घटना घडली. जत पोलिस ठाण्यात सिक्युरिटी मॅनेजर आलेश अंकुश खामकर (वय ३६, भोसे, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली आहे.