तीन "होम क्वारंटाईन' पुन्हा जिल्हा रुग्णालयात 

Three "home quarantines" again at the district hospital
Three "home quarantines" again at the district hospital
Updated on

नगर : हातावर "होम क्वारंटाईन'चा शिक्का असतानाही शहरात मोकाट फिरणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांत एका वृद्धाचा समावेश आहे. या तिघांची रवानगी पुन्हा जिल्हा रुग्णालयात करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

शहरात काल (गुरुवारी) दुपारी साडेबारा वाजता गस्त घालत असताना, पोलिसांना सर्जेपुरा परिसरात 60 वर्षीय व्यक्ती मुलाच्या दुचाकीवरून जाताना आढळली. पोलिसांनी विचारणा केली असता, वृद्धाच्या हातावर "होम क्वारंटाईन'चा शिक्का होता. याबाबत पोलिसांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयाला माहिती दिली.

रुग्णालयाच्या पथकाने तेथे जाऊन वृद्धास ताब्यात घेतले. हातावर "होम क्वारंटाईन'चा शिक्का असतानाही माळीवाडा परिसरात फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांची रवानगी जिल्हा रुग्णालयात केली. हे दोन्ही तरुण शहराबाहेरील आहेत. वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असताना लोकांकडून काळजी घेतली जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jat Police Inspector sp action
Why has monsoon slowed in Sangli?
How did Dr. Nagnathanna Naikwadi resolve land disputes?
Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case
Marathi News Esakal
www.esakal.com