

The Awate siblings who secured key government positions through dedication.
sakal
कुंडल : परिस्थिती कशीही असू दे. मनात ध्येय निश्चित असेल, प्रयत्नांत सातत्य, चिकाटी असेल तर यश दूर नाही, हे सिद्ध करत येथील एकाच कुटुंबातील तिघांनी शासकीय पदांना गवसणी घालत आदर्श निर्माण केला.