

Wildlife Adapts to Rising Temperatures
Esakal
सांगली-शिराळा, ता. २७: राज्यभर उष्णतेची लाट पसरली असून पुढील आठवडाभर अशीच स्थिती राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. माणसं अशा वेळी पंखे, कूलर, वातानुकूलन यंत्रांचा आधार घेतात आणि उन्हापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात; पण जंगलातील प्राणी अशा तीव्र उष्णतेला कसे सामोरे जातात, याबद्दल उत्सुकता असते. बहुतांश जंगली प्राणी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी दिवसभर पाणवठ्यांमध्ये डुंबणे किंवा सावलीत विश्रांती घेणे पसंत करतात. Summer survival of wild animals in forests how they beat heat with water and rest