Tigress Tara spotted roaming freely near the Chandoli wildlife tourism route, raising alert among locals.
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Tigeress Tara : खुंदलापूर परिसरात वाघीण ‘तारा’ची बिनधास्त भ्रमंती; गावकऱ्यांत भीतीचे सावट
Forest Alert : शेवताई मंदिर परिसरात ठिय्या मांडल्यानंतर ‘तारा’ची पुन्हा गावांकडे वाटचाल,चांदोली पर्यटन मार्गावर प्रथमच वाघीण दिसल्याने पर्यटकांमध्ये थरार.
वारणावती : गेले चार दिवस शेवताई मंदिराच्या परिसरात शिकार करून तारा वाघीण ठिय्या मांडून बसली होती.

