Unseasonal Rain : बेडग येथे हळद पिकाचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा फटका; दीडशे क्विंटल हळद मातीमोल, लाखोंचे नुकसान

Farmer Crisis : मिरज पूर्व भागातील बेडग येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले आहे. काढणी झालेली आणि उन्हात सुकत ठेवलेली हळद अचानक आलेल्या पावसामुळे पूर्णपणे भिजून मातीमोल झाली आहे.
unexpected rain in farm fields.

unexpected rain in farm fields.

sakal

Updated on

आरग : मिरज पूर्व भागातील बेडग येथे मंगळवारी (ता. १७) अचानक झालेल्या उन्हाळी अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. सध्या काढणी झालेली हळद उन्हात सुकवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात व मळ्यात पसरून ठेवली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com