Sunil patil and Sonali Avati
sakal
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) - प्रॉपर्टी कार्डवरील क्षेत्र दुरुस्तीचे प्रलंबित काम करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक आणि मुख्यालय सहाय्यक या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली पथकाने आज रंगेहात पकडले.