Shegaon Accident News: ट्रक-दुचाकीच्या धडकेत शेगावचे दोघे जागीच ठार

Road accident in shegaon: दोन्ही वाहने जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बाहुबली कलेक्शनजवळ आली असता समोरासमोर धडकून अपघात झाला. यामध्ये दुचाकी ट्रकच्या खाली सापडून दुचाकीवरील यशराज शिंदे, देवदत्त शिंदे दोघांचा जागीच मृत्यू झाला.
"Two lives lost in a tragic truck-bike collision in Shegaon; the victims died on the spot."
"Two lives lost in a tragic truck-bike collision in Shegaon; the victims died on the spot."Sakal
Updated on

जत : जतपासून पाच किलोमीटर अंतरावर शेगाव रस्त्यावर ट्रक व दुचाकीच्या अपघातात दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. यशराज नानासाहेब शिंदे (वय १५), देवदत्त दिलीप शिंदे (२०, दोघेही रा. शेगाव, ता. जत) अशी मृतांची नावे असून, सोमवारी (ता. ३) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com