घाटनांद्रे/म्हैसाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Ratnagiri-Nagpur Highway Accident) कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे टेंपो व ट्रकच्या भीषण धडकेत खर्डी (जि. सोलापूर) येथे द्राक्ष बागेत मजुरीसाठी गेलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील रेखा कांबळे (वय ४२), भारती कांबळे (२४) या दोघींचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले.