
Thackeray Shiv sena
esakal
Yuva Sena Leader Externed : इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार मानव गवंडी व त्याच्या पाच जणांच्या टोळीला सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. गणपती उत्सव, आगामी सण तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आणि गुन्हेगारीवर प्रतिबंध आणण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी हा आदेश दिला.