Sangli Unseasonal Rain : उमदी परिसरात अवकाळी पावसाचा दणका; द्राक्ष-आंबा पिकांचे मोठे नुकसान, बागा कोलमडल्या; शेडवरील बेदाण्याचे कंबरडे मोडले

Crop Loss : जत तालुक्यातील उमदी व परिसरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावत शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले. विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे द्राक्ष व आंबा बागांचे मोठे नुकसान झाले असून शेडवर सुकत असलेला बेदाणा ओलाव्याने खराब झाला आहे.
Crop Loss beacouse of  Unseasonal Rain

Crop Loss beacouse of  Unseasonal Rain

sakal

Updated on

जत /उमदी : जत तालुक्याच्या पूर्व भागातील उमदी व परिसरात आज विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी सुरू राहिल्या, तर सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने द्राक्ष व आंबा पिकांना मोठा फटका बसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com