माळशिरसमधून उत्तम जानकरांचा लढण्याचा मार्ग मोकळा

Uttam Jankar
Uttam Jankar
Updated on: 

पुणे : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

माळशिरस विधानसभा निवडणुकीत रंगत वाढणार आहे. उत्तम जानकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. हिंदू खाटीक जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. माळशिरसमधून निवडणूक रिंगणात उत्तम जानकर उतरणार आहेत. मागील निवडणुकीमध्ये खाटीक जात प्रमाणपत्र वैध नसल्याने त्यांना निवडणूक लढवता अली नाही आज उच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली.

उत्तम जानकर यांनी मागील निवडणूक शेतकरी संघटनेकडून लढवणार होते. मात्र, अर्जासोबत हिंदू खाटीक जातीचा दाखला जोडला होता, परंतु जात पडताळणी समितीने तो रद्द ठरवल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयानेही या निर्णयाला स्थगिती दिली नव्हती. मात्र, आज हायकोर्टने दिलासा दिल्याने जानकर यांना आता निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com