

An Indian voter casting a ballot, symbolising the power and responsibility of democracy.
sakal
मताधिकार सर्वांना द्यायचा आणि मिळवायचा, जगभरातील देशांचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. हा संघर्ष पाहिला आणि अभ्यासला तर आपल्या देशात संविधान लागू झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून मिळालेल्या मताधिकाराचे महत्त्व किती मोठे आहे, हे सहज लक्षात येते.