Success Story : Heart Attack ने आईचं निधन, घराची संपूर्ण जबाबदारी पडली वेदिकाच्या खांद्यावर; हलाखीच्या परिस्थितीतूनही 'ईश्वरपूर'ची लेक झाली मुंबईत पोलीस

Vedika Dake’s Inspiring Journey from Sangli : आईच्या निधनानंतर घराची जबाबदारी सांभाळत वेदिका डाके हिने कठोर परिश्रमांच्या जोरावर मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल पद मिळवले.
Vedika Dake Mumbai Police success story

Vedika Dake Mumbai Police success story

esakal

Updated on

ईश्वरपूर (सांगली) : घरात आईचा मृतदेह ठेवलेला होता, लहान भाऊ कोपऱ्यात बसून रडत होता, वडील पूर्णपणे खचले होते आणि त्या सगळ्या परिस्थितीत एक अल्पवयीन मुलगी स्वतःचे अश्रू पुसत घर सावरण्याचा प्रयत्न करत होती. त्याक्षणी तिच्या आयुष्यातील बालपण संपले होते. पुढे जे काही होते ते फक्त संघर्ष, जबाबदारी आणि आईचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती. आज त्याच मुलीची मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे. ईश्वरपूरच्या दत्त टेकडी परिसरात राहणाऱ्या वेदिका सुनीता संदीप डाके हिची (Vedika Dake Mumbai Police success story) ही कहाणी अनेक ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, अशीच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Ratnagiri
Sangli Farmer Success Story Pomegranate Farming
Shaktipeeth Expressway protest by Sangli farmers
Sangli Anti Corruption Bureau trap
Marathi News Esakal
www.esakal.com