

MP Vishal Patil inaugurates
sakal
सांगली : ‘‘महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम बनल्या आहेत. बचत गटांचे स्टॉल्स पाहून आनंद झाला. सहकारी संस्थेचा माधमातून बचत गटासाठी मॉल कसे उभारता येतील, यासाठी प्रयत्नशील आहोत,’’ असे मत खासदार विशाल पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.